*रूपालिताई चाकणकर यांचा नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार*
पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा
सौ . रूपालीताई चाकणकर यांची निवड झाल्याबद्दल ,आज मुंबई येथे उभयतांचा सत्कार मा . राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे पंढरपूर तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे , वैजनाथ चौरे उपस्थित होते.