*करकंब येथील श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शशी भाऊ चौगुले तर उपाध्यक्षपदी बंडू धोत्रे यांची बिनविरोध निवड.....!*

*करकंब येथील श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शशी भाऊ चौगुले तर उपाध्यक्षपदी बंडू धोत्रे यांची बिनविरोध निवड.....!*


 करकंब/प्रतिनिधी
-करकंब येथील श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्या नुकतीच अध्यक्षपदी शशी भाऊ चौगुले यांची तर उपाध्यक्षपदी बंडू धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.*
*या श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्या खजिनदारपदी केरबा पवार यांची निवड करण्यात आली असून यावेळी मार्गदर्शक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहिते, सुनील भाऊ धोत्रे, संजय धोत्रे आदीसह विजय मोहिते माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शिंदे मनोज पवार दत्ता पेटकर राजू काझी आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ समाज बांधव व हनुमान भक्त उपस्थित होते.*
*श्री हनुमान जयंती उत्सव समितीच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने श्री हनुमान जयंती महोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी तसेच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाने साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करून संपन्न होणार असल्याचे श्री हनुमान जयंती उत्सव समितीचे नूतन अध्यक्ष शशी भाऊ चौगुले यांनी सांगितले.*