: *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी सोमनाथ भोसले यांची निवड*

*करकंब/ प्रतिनिधी*
: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी सोमनाथ भोसले यांची नुकतीच निवड करण्यात आली.*
*नूतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सन्मान व सत्कार व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार रामभाऊ सातपुते यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण धाईंचे तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले सरचिटणीस मिलिंद सरतापे विजय गायकवाड राहुल धाईजे गरिब दास गायकवाडअनिल खत्री गणेश सावंत व बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
.