कोविडचे नियम पाळून एक दिवस पायी वारीमध्ये सामील होणार! आ.गोपीचंद पडळकर यांनी सरकारच्या विरोधात केली टीका छत्रपतींच्या नावाखाली औरंगजेब सारख हे महाविकास आघाडीच वसुली सरकार असल्याचाही केला आरोप