*करकंब येथे मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष- विजय चौगुले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

*करकंब येथे मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष- विजय चौगुले यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
*करकंब/ प्रतिनिधी*
-मी वडार महाराष्ट्राचा चे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा वाढदिवस करकंब येथे विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला.
*यावेळी करकंब येथे वृक्षारोपण, सर्वरोग निदान शिबिर, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पवार, तालुका संघटक संजय धोत्रे, शहराध्यक्ष सुनील धोत्रे, केरू पवार बंडू धोत्रे, महेंद्र पेटकर आदीसह मोठ्या संख्येने वडार समाज बांधव उपस्थित होते.*