*सचिन शिंदे यांचा कोरोणा योद्धा म्हणून केला सन्मान.* *जीवावर उदार होऊन दिवस-रात्र पणे अविस्मरणीय लोकांची सेवा केल्याबद्दल पुरस्कार*

*सचिन शिंदे यांचा कोरोणा योद्धा म्हणून केला सन्मान.*  *जीवावर उदार होऊन दिवस-रात्र पणे अविस्मरणीय लोकांची सेवा केल्याबद्दल पुरस्कार*

करकंब /प्रतिनिधी
स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या वतीने राष्ट्रीय स्नेह बंधन समाज भूषण सन्मान व कोरोणा योद्धा म्हणून करकंब येथील सामाजिक कार्यकर्ते व कोरोणाच्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सचिन मारुती शिंदे यांना आज समाज भूषण  म्हणून सन 2021 सन्मान करण्यात आला हा सन्मान सोलापूर येथील निर्मल फडकुले सभागृहात करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक कृष्णात गायकवाड अध्यक्ष पंढरीनाथ कदम व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला यावेळी पुण्यनगरीचे संपादक भरतकुमार मोरे त्याच्यावर इतर मान्यवरांच्या शुभहस्ते व एडवोकेट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सन्मानचिन्ह प्रमाणपत्र मानाचा फेटा शाल देऊन सन्मान करण्यात आला.