बाळासाहेब इंदापूरकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

बाळासाहेब इंदापूरकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
पंढरपुर: प्रतिनिधी
सोलापूर   जिल्ह्यातील ओबीसी वर्गातील बारा बलुतेदार      आलूतेदार तथा समस्त ओबीसी समाज यांना संघटीत एकञित करण्यासाठी व तसेच न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी यांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड  adv नविनकुमार जोजारे साहेब महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आलेली आहे    वारकरी संघटनेचे पदाधिकारी सुवर्णकार संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक मा श्री .बाळासाहेब किसनराव ( लोळगे )  इदापुरकर याची ओबीसी वादी चळवळ संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदावर निवड करण्यात आलेली आहे    तरी ओबीसी वादी चळवळ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय  अध्यक्ष मा श्री संजय धाकू कोकरे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे सदर कार्यक्रमास औरंगाबादचे adv मा.श्री नवीनकुमार प्रभाकर जोजारे मा.श्री राजन योगानंद लोळगे       मा. श्री निखिल विशंभर कुलथे औरंगाबाद जन्म बंधन चे अध्यक्ष मा.श्री सुनील मामा बोराडे मा.श्री राजेंद्रशेठ मैड लातूरचे अध्यक्ष मा.श्री  सुदर्शन बोराडे  माधुरीताई ढाळे सोलापूर  महिला अध्यक्ष           माधवीताई परपल्लीकर    महाराष्ट्र महिला अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला