*करकंब विभाग पत्रकार संघाच्या वतीनं करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानास दिली रोख देणगी*

*करकंब विभाग पत्रकार संघाच्या वतीनं करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानास दिली रोख देणगी*


करकंब /प्रतिनिधी:

करकंब गावात काही दिवसांपूर्वी करकंबच्या लेकींच्या सहकार्याने लेकीचं झाड अभियान राबविण्यात आल.५०झाडांच रोपन केल.आणखी ५० झाडांच  नियोजन करण्यात आले आहे . येत्या काही दिवसात त्यांचही काँलनी रोडवर रोपन करण्यात येणार असून त्याला  करकंब विभाग पत्रकार संघानेही हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रसिध्दी देऊन भरपूर सहकार्य तर केलच आहे.आणि आज शुक्रवारी पत्रकारांच्या वतीनं रोख  ७५००/-रुपयांची अर्थिक योगदान देऊन आम्हां तरूणांना आणखी पुढं काम करण्यासाठी प्रेरणा दिलीय.खुप खुप मनस्वी अभिनंदन आणि आभार,हे अभियान अविरत पुढील काळात चालणार आहेच असच सहकार्य पुढील काळात निश्चित राहील.त्याला करकंबकरांची व लेकींची अनमोल साथ लाभेलच.ज्या ज्या लेकींना सहभागी व्हायचे आहे त्यांनी ९७६७७७६८५८यावर संपर्क साधावा ही विनंती,