*चेअरमन कल्याणराव काळे यांच्या ४९व्या वाढदिवसाच्या   गादेगाव शाळेसाठी जमविली ४९ हजारची देणगी* *राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप*  *शाळेच्या विकासासाठी  जमविली लोकवर्गणी*

*चेअरमन कल्याणराव काळे यांच्या ४९व्या वाढदिवसाच्या   गादेगाव शाळेसाठी जमविली ४९ हजारची देणगी*  *राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप*    *शाळेच्या विकासासाठी  जमविली लोकवर्गणी*

पंढरपूर/प्रतिनीधी

  .सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  कल्याणराव काळे  यांच्या 49व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात समाज उपयोगी विविध उपक्रम सुरू आहेत.
  त्याचाच भाग म्हणून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गादेगाव येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी खाऊ व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शाळेतील अडचणी मांडताच त्या सोडविणयासाठी लगेच 49हजार रूपयेची लोकवर्गनी जमविण्याचा योगायोग जुळून आला आहे. 
गादेगाव हे सोलापूर जिल्ह्यात एक क्रांतिकारकांचे गाव सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे गाव म्हणून गादेगावची ओळख आहे त्याचाच प्रत्येय आज वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या अडचणी सांगितली. यामध्ये मुला मुलींना अभ्यास करण्यासाठी १२ वर्ग खोल्यांमध्ये शाळेकडे असलेल्या पाचशे पुस्तकांचे प्रत्येक वर्गात पुस्तक स्टॅन्ड बनवण्यासाठी व डायस साठी ४९ हजार रुपये रोख देणगी काही मिनिटात जमा झाली  .
यावेळी गादेगाव चे सरपंच .मोहन बागल यांनी शाळेला पाठीमागील बाजूस वॉल कंपाऊंड व किचन शेड बांधून देण्याचे आश्वासन दिले .
यावेळी प्रत्येकी ३५०० रु प्रमाणे श्री.नागेश फाटे , श्री.गणेश बागल मेडीकल, श्री.डी.बिल्डर,श्री. प्रदिप बागल,श्री.अण्णासाहेब फाटे , श्री.सितारामबापू बागल,श्री.गणपत मोरे,श्री.विकास भोसले,श्री.गोरख बागल,श्री.राजेंद्र हुंडेकरी,श्री.सुभाष बागल,श्री.मोहन अप्पा बागल , श्री. भारत शिवाजी बागल तसेच छत्रपती प्रतिष्ठान यांनी शाळेसाठी देणगी दिली.यावेळी श्री.नागेश फाटे यांनी प्रास्ताविक केले तर उपसरपंच श्री. गणपत मोरे सर, दै.पंढरी भूषण संपादक श्री शिवाजी शिंदे,मनसेचे श्री.अनिल बागल यांनी चेअरमन साहेबाच्या कार्याचा आढावा सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आभार श्री .कल्याण कुसूमडे यांनी मानले .
यावेळी श्री.भास्कर बापू बागल,श्री.ज्ञानेश्वर नारायण फाटे,श्री.पद्माकर भाऊ बागल,श्री.अरुण नारायण बागल,श्री.संभाजी नामदेव बागल,श्री.बाळासाहेब जालिंदर बागल,श्री.विकास भोसले,श्री.गोरख ईश्वर बागल,श्री.गणपत शिवाजी फाटे,श्री.पंडित बापू बागल,श्री.महादेव प.बागल ,श्री.विक्रम बागल,श्री.प्रभाकर बागल ,श्री.मोहन हुंडेकरी,श्री.विनोद गणपत बागल,श्री.संजय पवार ,श्री.जैनुद्दिन मुलाणी ,श्री.दिलीप बागल,श्री.संजय उर्फ पिंटू बागल,श्री.बाळासो बागल,श्री बाळासाहेब फाटे,श्री.हनुमंत जगताप,श्री.सूर्यकांत बागल,श्री.शांतीनाथ बागल,श्री.रमेश फाटे,श्री.सतीश बागल,श्री.प्रताप टेलर,श्री.ओंकार फाटे,श्री.विनोद बागल,श्री.शंकर माने,मुख्यध्यापक श्री.चंद्रकांत बागल ,श्री बाबु रकटे ,श्री औदुंबर माने व ग्रामस्थ उपस्थित होते.