*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर व उद्योग-व्यापार पुणे शहर यांच्या वतीने . नागेश फाटे यांचा वाढदिवस साजरा*

*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर व उद्योग-व्यापार पुणे शहर यांच्या वतीने . नागेश फाटे यांचा वाढदिवस साजरा*

पंढरपूर/प्रतिनिधी

आज राष्ट्रवादी भवन पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व उद्योग व व्यापार विभाग आणि पुणे शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . श्री .नागेश फाटे यांचा केक कापून व सत्कार करून वाढदिवस  साजरा करण्यात आला.यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष मा . प्रशांत जगताप यांच्या मातोश्री सौ .रत्नप्रभा ताई जगताप नगरसेविका पुणे महानगरपालिका यांनी व मा.श्री . भोलासिंग अरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग पुणे शहर अध्यक्ष यांनी दादांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
   यावेळी कामगार व माथाडी सेलच्याअध्यक्षा सौ .विशाखाताई गायकवाड ,मा . श्री . केतन सदाफुले उद्योग व व्यापार विभाग प्रदेश उपाध्यक्ष,मा . श्री . गणेश ठिगळे साहेब , मा .श्री .राहुल जगताप उद्योग व व्यापार विभाग प्रदेश उपाध्यक्ष, मा . श्री . निलेश शहा उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सरचिटणीस ,मा . श्री .राजकुमार माने उद्योग व व्यापार विभाग प्रदेश चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.