*सोलापुरात मनसे विद्यार्थी सेना बैठक संपन्न* *वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली  शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्या सोबत पार पडली बैठक*

*सोलापुरात मनसे विद्यार्थी सेना बैठक संपन्न*  *वरिष्ठ नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली  शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्या सोबत पार पडली बैठक*

पंढरपूर/प्रतिनिधी

सोलापूर येथिल शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक  मनसे नेते दिलीप बापु धोत्रे ,विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस गजानन जी काळे, प्रदेश सचिव आशिष साबळे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली....
 यावेळी मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक  महिंद्रकर ,प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी ,सतीश फन्ड ,विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे ,विपुल पाटील, गोविंद बंद पट्टे ,अक्षय आडम ,पवन देसाई ,महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ ,शोभा ताई साठे ,अवधूत गडकरी ,प्रेम देवकाते ,अविनाश बनसोडे, यश महिंद्रकर, मल्लिनाथ पाटील, प्रकाश सुतार ,पूजा माळी इत्यादी उपस्थित होते...