*करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 शाखांचे उद्घाटन*.

*करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 9 शाखांचे उद्घाटन*.

करकंब /प्रतिनिधी:
 करकंब शहरातील सर्वच  प्रभागातील  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 9 शाखांचे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी
 इंदिरा नगर ,,शाखा अध्यक्ष ,रोहित धोत्रे,
  मेकॅनिकल चौक,, शाखा अध्यक्ष,, सतीश सोनकांबळे
सोमवार पेठ,, शाखा अध्यक्ष,, अमोल धांडे
थोरली वेस,, शाखा अध्यक्ष,, प्रशांत मदने,,धाकटी वेस,, शाखा अध्यक्ष,, प्रथमेश नलवडे
शुक्रवार पेठ,, शाखा अध्यक्ष,, सोनू पवार
कोरबू वस्ती,, शाखा अध्यक्ष,, सलीम शेख)मोडनिंब रोड,,शाखा अध्यक्ष  बाजीराव धोत्रे,
पंढरपूर चौक,, शाखा अध्यक्ष,, किरण वंजारी
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार यांनी केले होते.
यावेळी पुणे महिला शहर अध्यक्ष वणीताताई वागस्कर,   तालुका अध्यक्ष शशिकांत पाटिल, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल , उपतालुका अध्यक्ष संजय गायकवाड, गौरव शिंदे,उपजिल्हा अध्यक्ष माढा बाळासाहेब टोणपे,माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, सागर बंदपट्टे, सहकार सेना जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ,हेमंत पवार, धनाजी चव्हाण, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सचिन माळी, शहर अध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष समीर कोरबू, राम धोत्रे, समाजसेविका  सुनिता देशपांडे मॅडम इत्यादी उपस्थित होते.