*छत्रपती संभाजी नवरात्र महोत्सव मंडळ च्या अध्यक्षपदी विनायक उर्फ केशव आवताडे यांची  निवड*

*छत्रपती संभाजी नवरात्र महोत्सव मंडळ च्या अध्यक्षपदी विनायक उर्फ केशव आवताडे यांची  निवड*

मंगळवेढा/प्रतिनिधी

     छत्रपती संभाजी नवरात्र उत्सव मंडळ होनमाने गल्ली मंगळवेढा च्या अध्यक्षपदी विनायक उर्फ केशव आवताडे यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. त्याप्रसंगी चंद्रशेखर कोंडूभैरी, गोपाळ भगरे, दयानंद हजारे, चंद्रकांत कोंडूभैरी, माऊली भगरे, बंडू चव्हाण, विठ्ठल माने, राजेंद्र भगरे, राहुल सावंजी, माऊली कोंडूभैरी, श्याम होनमाने, विजय कोंडूभैरी, रावसाहेब कोंडूभैरी, नागेश भगरे, सुधीर भगरे,सुरेश रोहिटे, सागर घाडगे, बाळकृष्ण कोंडूभैरी, आकाश माने, दीपक रोहीटे,पिंटू भगरे, योगेश भगरे,स्वप्नील भगरे, निवृत्ती कदम, गोरख पोळ, अमोल भगरे, प्रज्वल हजारे, सौरभ होनमाने, प्रथमेश कोंडूभैरी, समाधान नागणे, विजय आसबे, अजय आसबे, विक्रम नागणे, विकास भगरे, मधु अवताडे व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
     यावेळी मंडळाचे नूतन अध्यक्ष विनायक आवताडे म्हणले की कोरोणा सदृश्य परिस्थिती असल्या कारणाने या वर्षी उत्सव शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून सध्या पद्धतीने साजरा करू. व कोरोणा प्रतिबंध उपाय योजणे साठी मंडळाच्या माध्यमातून उपक्रम राबिविण्यावर भर देणार असल्याचे नमूद केले.