*कान्हापुरीचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष  हिंदुराव शिंदे  यांचे निधन*

*कान्हापुरीचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष  हिंदुराव शिंदे  यांचे निधन*

प्रतिनिधी:-पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष हिंदुराव शिंदे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धपकाळाने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले.
 त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगा, सून,दोन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
    स्व. हिंदुराव शिंदे हे अखिल भारतीय सेनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांचे आजोबा होते.