*सहकार शिरोमणी कारखान्याच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास धनादेश वाटप.*

*सहकार शिरोमणी कारखान्याच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास धनादेश वाटप.*


---------------------------------------------
भाळवणी- *सहकार शिरोमणी* वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा कामगाराचा दुर्देवाने मृत्यु झाल्यास त्यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये व त्यांना आर्थिक अडचण दुर व्हावी म्हणुन *चेअरमन मा.श्री.कल्याण वसंतराव काळे साहेब* व मा.संचालक मंडळाने कामगारांच्या पगारातुन अर्धा दिवसाच्या पगार मयताचे वारसास देण्याचे धोरण ठरविण्यात आले नुसार कारखान्यातील कामगार कै.शिवाजी रामचंद्र पवार रा.गार्डी यांचे दुख:द निधन झाल्यामुळे कै.पवार यांच्या वारस पत्नी श्रीमती. शोभा शिवाजी पवार रा.गार्डी व मुलगा चि.कुलदिप शिवाजी पवार यांना कामगारांच्या वतीनेआर्थिक मदत निधीचा धनादेश आज देण्यात आला.

*कारखान्याचे जेष्ठ संचालक श्री.बाळासाहेब कौलगे यांचे हस्ते रु.1,45,085/- रक्क्मेचा चेक कै.पवार यांचे वारसास यावेळी देण्यात आला. सदर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.झुंजार लक्ष्मण आसबे, फायनान्स् मॅनेजर रविंद्र घुले, चिफ अकौंटंट बबन सोनवले व कर्मचारी उपस्थित होते.*