*रामभाऊ जोशी हायस्कूल येथे गरजू मुलांना गणवेशाचे वाटप *

*रामभाऊ जोशी हायस्कूल येथे गरजू मुलांना गणवेशाचे वाटप *


करकंब/ प्रतिनिधी -

भारतीय जनता पार्टी व पांडुरंग परिवार यांच्या वतीने 
 प्रणव (मालक) परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रा‌.जो‌.हायस्कूल करकंब येथे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले...
        यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस मा‌.लक्ष्मण (तात्या) वंजारी , मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार मनोज पवार, उद्योजक संतोष काका पिंपळे, भाजपा ओबीसी मोर्चा जि.सरचिटणीस राजेंद्र करपे सर, अल्पसंख्याक मोर्चा जि.उपाध्यक्ष सलीमभाई बागवान, युवा नेते मोहन शिंगटे, पांडुरंग परिवाराचे  नेते औदुंबर कुंभार, मारुती व्यवहारे तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक   करळे सर, पुजारी सर,अभंगराव सर,व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.