*श्री सत्यसाई सेवा संघटना मुंबईच्या वतीने रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूरच्या विद्यार्थ्यांना मोफत तपासणी आणि औषधोउपचार*!

*श्री सत्यसाई सेवा संघटना मुंबईच्या वतीने रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूरच्या विद्यार्थ्यांना मोफत तपासणी आणि औषधोउपचार*!


पंढरपूर :-प्रतिनिधी

श्री.सत्य साई सेवा संघटना मुंबई यांचे वतीने वर्धापन दिन व शिक्षक दिन औचित्य साधून, संस्थापिका सौ.सुनेत्राताई विजयसिंह पवार. यांचे मार्गदर्शनाखालील श्री.रुक्मिणी विद्यापीठ पंढरपुर संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय पंढरपुर व माताजी निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर पंढरपुरच्या ,मुला मुलींची कोरोनाचे नियम पाळत, मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले.
 यावेळी मुलांना प्रोटीन पावडर, ओ आर. एस .पावडर सह इतरऔषध तपासणी करुन मोफत दिली.यावेळी डाॅ.राजश्री चव्हाण. श्री.संपत चव्हाण. विराज पाटील. यांनी साई सेवा दिली.
 यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते