*मनसे च्या वतीने मोहोळ येथे विविध मान्यवरांचा सन्मान*

पंढरपूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोहोळ तालुक्याच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मोहोळ शहर तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला .
पत्रकार देविदास नाईकनवरे,शेतकरी श्रीमंत निकम,सौ.दुर्गा हंचे,सौ.अश्विनी कोरे,रुपेश क्षीरसागर, सौ. साधना घाडगे या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर ,जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,मोहोळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खापरे साहेब ,मोहोळ चे नायब तहसीलदार यादव साहेब ,मोहोळ तालुका अध्यक्ष एडवोकेट कैलास खडके, उपजिल्हाध्यक्ष हिंदुराव देशमुख, शहराध्यक्ष शाहूराजे देशमुख ,शिवसेनेचे संजय पडवळकर, रस्ते आस्थापनाचे तुकाराम भोसले ,सचिन चव्हाण ,राजाभाऊ देशमुख, दत्ता गायकवाड, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे ,राजाभाऊ भडंगे, सागर घोडके ,अभिमान डुबल, इत्यादी उपस्थित होते..
कार्यक्रमाचे संयोजन मोहोळ शहर अध्यक्ष शाहूराजे देशमुख यांनी केले...