*करकंब ग्रामपंचायतच्या वतीने मुख्याध्यापक हेमंत कदम यांचा सत्कार*

*करकंब ग्रामपंचायतच्या वतीने मुख्याध्यापक हेमंत कदम यांचा सत्कार*

करकंब/ प्रतिनिधी –

करकंब येथील दयानंद शिक्षण कॉलेज कमिटीच्या रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी हेमंत कदम यांची निवड झाल्याबद्दल करकंब ग्रामपंयातीच्या वतीने उपसरपंच आदिनाथ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक सतिश देशमुख, मा.ग्रा.पं. सदस्य अॅड. शरदचंद्र पांढरे, राहुल शिंगटे, नानासो शिंगटे, सचिन शिंदे, विशाल देशमुख, संजय धोत्रे, हनुमंत बाबर, गोपाळ माने आदि मान्यवर उपस्थित होते.