*माढा तालुका मनसेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*,, ------ *तालुक्यातील अंबाड येथे मनसेचे नेते दिलीप धोत्रे अन प्रशांत गिड्डे यांच्या उपस्थितीत उघडले कार्यालय*

पंढरपूर/ प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना माढा तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अंबाड येथे मनसेचे प्रदेश सरचिटणीस,अन शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते , तर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब टोणपे, माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे,तालुका उपाध्यक्ष सागर बंद्दपटे,वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग ढेरे ,विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे,विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल सुर्वे, अनिल आरडे,कुर्डुवाडी शहर अध्यक्ष ओंकार चौधरी, संघटक अमोल घोडके,विद्यार्थी शहर अध्यक्ष युवराज कोळी,उपाध्यक्ष गणेश चौधरी, बेंबळे विभाग प्रमुख सागर गरदडे,अमित क्षीरसागर, संदीप गाडे,गणेश गाडे,दिनेश वनवे, खंडू बडे,गणेश गव्हाने,अमोल दळवी, आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,,,