*करकंब येथे स्वस्त धान्य दुकानाच्या कोरोना चाचणीत 120 निगेटिव्ह** *करकंबसाठी समाधानकारक बाब*
करकंब/ प्रतिनीधी
- पंढरपुर तहसिलदार सुशिल बेल्लेकर यांचे आदेशानुसार सरकार धान्य दुकानाच्या ऑनलाईन कार्डधारकांना करकंब येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी नंबर 3 या स्वस्त धान्य दुकानदार आज दिनांक 27-8- 2021 रोजी कार्डधारकांची कोरणा चाचणी घेण्यात आली यामध्ये 120 कार्डधारक उपस्थित होते ते.यामध्ये 120 जण निगेटिव्ह आढळून आले त्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे धान्यपुरवठा करण्यात आला तरी नागरिकांनी कोरोणा चाचणीला न घाबरता कोरणा चाचणी करून घेण्याचे आवाहन रेशन दुकानदार दत्ता देशमुख यांनी केले आहे.