*पेहे येथे युवा नेते अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम*

*पेहे येथे युवा नेते अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम*

पंढरपूर:प्रतिनिधी

प्रेरणादायी , गतिशील , खंबीर नेतृत्व असलेले युवा नेते  अभिजीत  पाटिल यांच्या  वाढदिवसानिमित्त तालुक्यातील  पेहे येथे नुकतेच   विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
 यामध्ये नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, कोविड योद्धा सन्मान.आदी उपक्रम राबविण्यात आले. यानिमित्ताने स्वतः चेअरमन अभिजीत पाटील  ग्रामस्थांशी सुसंवाद साधला.ग्रामस्थांनी आबांचा यथोचित सन्मान केला.
 यावेळी  कार्यक्रमाचे आयोजक..नामदेव नायकुडे
(विरोधी पक्षनेते ग्रा.पं.पेहे)
आबासाहेब पाटील, नितीन सरडे, सुनील भोसले,जोतीराम मदने सरपंच जळोली,सत्यवान कोळी सरपंच नांदोरे,Dr रवी भिंगारे,Dr 
संतोष माने, सचिन पाटील, दादा गायकवाड, तानाजी नायकुडे,अभिजित पाटील पेहे, जितेंद्र वाघमारे, नारायण मोहिते,कपिल पाटील, सदस्य , वसंत साळुंखे सदस्य, शहाजी पाटील, नागेश ढेकळे, गणेश कोळी, प्रकाश बंडगर, प्रशांत नायकुडे,अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ पेहे.अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ पेहे.आदींसह पेहे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.