पंढरीत  आमदारसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर यांची जयंती केली साजरी 

पंढरीत  आमदारसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर यांची जयंती केली साजरी 

 

पंढरपूर /प्रतिनिंधी 

पंढरपूर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त  येथील अहिल्याबाईच्या 
पुतळा पूजन  चंद्रकांतदादा देशमुख यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता संपूर्ण झाले.
यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल चे चेअरमन भगीरथ भालके, मर्चंट बॅंकेचे चेअरमन नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मांनोरकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर अरुण पवार , आदी मान्यवर उपस्थित होते.
 याप्रसंगी समाजाचे नेते पदाधिकारी यांनी अतिशय शांततेत शासनाच्या नियमाप्रमाणे जयंतीचा उत्सव साजरा केला यावेळी आदित्य फत्तेपुरकर, सोमनाथ ढोने, राजेंद्र बुद्धेहाळ, शलिवान कोलेकर, अण्णा सलगर, प्रशांत घोडके ,संतोष बंडगर ,पांडू भेंकी, वैभव आलदर ,बबन येळे गोविंदा मिटकरी ,सुभाष मस्के, संतोष शिरगिरे ,अण्णा सोनवलकर ,किरण घाडगे, सुधीर भोसले,यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थीत होते.