*उंबरगाव येथे भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ*  *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश  फाटे यांच्या हस्ते झाले उद्घाटन*

*उंबरगाव येथे भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ*  *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश  फाटे यांच्या हस्ते झाले उद्घाटन*

पंढरपूर/प्रतिनिधी
  पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदयोग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष मा . नागेश फाटे यांचे हस्ते क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
 यावेळीअजिंक्यतारा उद्योग समूहाचे युवा नेते मा .नवनाथ पाटील व राष्ट्रीय चर्मकार महासंघ अराजकीय संघटना सांगोला अध्यक्ष मा . किरण डांगे व माजी सैनिक मा .चंद्रकांत गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
   यावेळी तरुणांनी उत्तम आरोग्यासाठी खेळाकडे वळले पाहिजे तसेच प्रत्येक तरुणाने शेतीला जोड म्हणून उद्योगधंद्याकडे वळले  पाहिजे असे प्रतिपादन नागेश दादा फाटे यांनी केले 
   यावेळी उंबरगाव चे पोलीस पाटील मा . सुरेश पवार , अध्यक्ष सरकार ग्रुप मा . किरण चंदनशिवे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्ष मा . विकास गायकवाड , मा .कल्याणराव काळे कट्टर समर्थक मा .प्रकाश गायकवाड, बोहाळीचे सरपंच मा . शिवाजी पवार, बोहाळी उपसरपंच मा . जगन्नाथ जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर तालुका उपाध्यक्ष मा . कल्याण कुसूमडे,विक्रम चंदनशिवे मा . सुजित हेगडे ,त्रिमूर्ती दूध डेअरी मा .लखन पवार ,पंढरपुरी चाय सोलापूर जिल्हा हेड मा . राहुल महानवर ,व्हीआयपी ब्रँड स्टोअर मा . अक्षय कारंडे ,नितीन चंदनशिवे, निशांत चंदनशिवे ,सुखदेव चंदनशिवे ,विशाल विभुते ,ज्योतिबा चंदनशिवे ,बालाजी सरवदे ,संजय गायकवाड, विनोद लोहार ,अजय चंदनशिवे, संतोष चंदनशिवे ,बबन चंदनशिवे, गणेश पवार, शुभम गायकवाड, धनाजी गायकवाड, विशाल गायकवाड, वैभव गायकवाड, विश्वास लोहार, जिवराज काळे, राज स्वामी ,रितेश खंडागळे, सुधीर चंदनशिवे ,शुभम स्वामी , गंगुल्या चंदनशिवे ,गणेश वाघमारे ,सौरभ चंदनशिवे ,सचिन चंदनशिवे ,अविनाश चंदनशिवे, संकल्प कांबळे ,विकास रणदिवे, सतीश तोरणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.