*मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यात मनसे पदाधिकारी मेळावे सुरूच* *विविध पक्षातून, मनसेत प्रवेशही सुरूच* *लातूर येथील मेळाव्याला  प्रचंड प्रतिसाद*

*मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत विविध जिल्ह्यात मनसे पदाधिकारी मेळावे सुरूच* *विविध पक्षातून, मनसेत प्रवेशही सुरूच*  *लातूर येथील मेळाव्याला  प्रचंड प्रतिसाद*

पंढरपूर:-प्रतिनिधी

येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर शहर ,जिल्हा पदाधिकारी ,कार्यकर्ते यांचा मेळावा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे , राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,,यावेळी विवीध पक्षातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ नरशींह भिकाने,संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष दिलिप बनकर, धाराशिव जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हा  अध्यक्ष प्रशांत नवगिरे, शहर अध्यक्ष मनोज  अभंगे, शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष भागवत शिंदे,महिला अध्यक्ष प्रीतिताई भगत, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष किरण चव्हाण  शहर ,जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,,,