*ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली रक्तदान शिबीर संपन्न*.

*ना. बचुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त पटवर्धन कुरोली रक्तदान शिबीर संपन्न*.


पंढरपूर:/प्रतिनिधी

 लोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त   दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले .
      यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सुशिलकुमार बेल्लेकर  उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती दिनकरभाऊ नाईकनवरे, बळीराजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,वैभव नाईकनवरे, सुग्रीव कोळी सरपंच गणेश उपासे माजी उपसरपंच पांडुरंग नाईकनवरे आयोजक दीपक नाईकनवरे सर्कल हाऊसेकर भाऊसाहेब, तलाठी गवळी साहेब, ग्रामसेवक गिड्डेसाहेब, पोलीस पाटील गणेशजाधव, राधेशाम पाटील, चैतन्य नाईकनवरे, नागनाथ नाईकनवरे, शिवाजी जवळेकर, गणेश मोरे, संतोष घुले, मदन चिंचकर,मदन पाटील, गणेश देशमुख, शिवाजी नाईकनवरे,निलेश देशमुख, अरविंद डावरे, ओंकार नाईकनवरे,बापू नाईकनवरे, राहुल नाईकनवरे,बोबडे गुरूजी,बाबर गुरूजी, देशमुख सर, जाधव सर, नागनाथ डवरी,सुहास नाईकनवरे बापू मगर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...