*भोसे ग्रामपंचायत येथे कर्मयोगी श्रीमंत स्व.सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

*भोसे ग्रामपंचायत येथे कर्मयोगी श्रीमंत स्व.सुधाकरपंत परिचारक पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.*

 
 करकंब/ प्रतिनिधी  

*आज भोसे ग्रामपंचायत  कार्यालयात कर्मयोगी श्रीमंत स्व. सुधाकर पंत परिचारक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त* *भोसे ग्रामपंचायत* *कार्यालयामध्ये कर्मयोगी श्रीमंत स्व . सुधाकरपंत परिचारक , स्व . यशवंत भाऊ पाटील, स्व . राजुबापू पाटील यांच्या प्रतिमेस* *पुष्पहार अर्पण करून भोसे ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी* *उपस्थीत श्री गणेशदादा पाटील सरपंच भोसे, श्री भारततात्या* *जमदाडे उपसरपंच भोसे, राजकुमार टरले, हणमंत मोरे, पोपट तळेकर, विलास माने, नारायण कोरके, चांगदेव तळेकर , बंडू घोडके, अनिल गावडे, बाळु गावडे, दगडू* *कोरके, सारंग* *कुलकर्णी, शबीर मुलाणी, राजु गायकवाड, भुजबळ भाऊसाहेब,* *रामेश्वर कुलकर्णी , पोपट थिटे, बापू टरले, शेखर मोरे, बाबुराव माळी,* *समाधान खुपसे व भोसे* *ग्रामस्थ उपस्थीत होते .*