*पंढरीतील भीमशक्ती मंडळाच्या वतीने  कँडल मार्च रॅली*  *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  संतपेठ ते आंबेडकर पुतळा पर्यंत निघाली भव्य रॅली* *मंडळाचे आधारस्तंभ संतोष सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते आयोजन*

*पंढरीतील भीमशक्ती मंडळाच्या वतीने  कँडल मार्च रॅली*   *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  संतपेठ ते आंबेडकर पुतळा पर्यंत निघाली भव्य रॅली*  *मंडळाचे आधारस्तंभ संतोष सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते आयोजन*

पंढरपूर/प्रतिनिधी

  पंढरपूर येथील संतपेठ ,सांगोला चौक परिसरातील भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महीला मंडळ संतपेठ पंढरपूर यांच्या वतिने कॅनडल मार्च रॅली काढण्यात आली. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
  यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सोनकांबळेसाहेब यांच्या हास्ते फुले वाहण्यात आली . ही कँडल मार्च रॅली  भीमशक्ती चौकातून सायंकाळी काढण्यात आली.  महात्मा फुले चौक, विवेक वर्धिनी शाळा, शिवाजी चौक, स्टेशन रोडवरून ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत  घेण्यात आली.


 यावेळी मंडळाचे  संस्थापक अध्यक्ष संतोषजी सर्वगोड, आधारस्तंभ, राहुलदादा मोरे, संतोष पवार, शिवाजी चंदनशिवे, गणेश शिंदे, सिध्दार्थ सरवदे, दत्त चंदनशिवे, अरुण सर्वगोड सर, आण्णा कांबळे, अमर  फरतडे, संतोष सर्वगोड ,गुरू दोडीया, धर्मपाल जाधव, अनिल वाघमारे, सुमित पवार रोहन खरात नवनाथ गायकवाड लखन लामकाने रविंद्र सर्वगोड अजय चंदनशिवे सोनु आठवले युवराज कांबळे प्रदिप रणदिवे ऋशी भोरकडे दिपक बनसोडे किशोर के के नितिन वाघमारे तुषार मोरे विजय कबाडे बाळासाहेब सर्वगोड ज्ञानेश्वर ढवळे सुहास कदम मुजिप जमादार लखन सर्वगोड बंटी जाधव यांच्यासह या संत पेठ भागतील पुरुष, युवक, महिला, विद्यार्थी, मोठया संख्येने उपस्थित होते.