*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव पदी कल्याण कुसूमडे  यांची नियुक्ती* ..  

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव पदी कल्याण कुसूमडे  यांची नियुक्ती* ..  

पंढरपूर/प्रतिनिधी                           

 आज यशवंतराव चव्हाण पतसंस्था येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन मा . कल्याणराव काळे साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा .नागेशदादा  फाटे यांनी उद्योग-व्यापार विभाग महाराष्ट्र राज्य सचिव पदी मा .कल्याण कुसूमडे यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले हि नियुक्ती *मा .कल्याणराव काळे साहेब व डॉ .सौ. प्रणिताताई भगिरथ भालके* यांच्या शिफारसीने करण्यात आली .
यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन सरचिटणीस तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ओबीसी सेल स्टार प्रचारक मा . लतीफभाई तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मा . विजयसिंह देशमुख , शहराध्यक्ष  मा .सुधीरआबा भोसले, श्री . विठ्ठल चे संचालक मा .महादेव देठे ,सहकार शिरोमणी सह . सा . का . संचालक मा . मोहन नागटीळक, मा . सुधाकर कवडे, यशवंतराव पतसंस्थेचे चेअरमन मा .शहाजीराव साळुंखे, काँग्रेसचे मा . हणमंतराव मोरे, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष  मा . बाळासाहेब शेख ,जिल्हा सरचिटणीस मा . दिगांबर सुडके, ओबीसी सेल महिला अध्यक्षा सौ साधनाताई राऊत ,सौ . रंजनाताई हजारे,युवती जिल्हा अध्यक्षा कु.श्रेयाताई भोसले, शुभांगीताई जाधव, ओबीसी सेल जिल्हा कार्याध्यक्ष मा .कृष्णात  माळी ,माजी तालुकाध्यक्षा महिला आघाडी सौ. अनिताताई पवार ,विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष मा . सागर पडगळ, मा .रणजित पाटील शहर युवक अध्यक्ष मा . स्वप्नील जगताप, महिला शहर अध्यक्षा सौ . संगिताताई माने, शहर युवक उपाध्यक्ष मा .गिरिष चाकोते, मा .सचिन कदम, मा .दत्तात्रय माने, मा .सचिन आदमिले, मा .रशिद शेख, मा .नवनाथ मोरे, शहर मिडीया सेल अध्यक्ष मा .विजय काळे  मा . प्रकाश गायकवाड आदी सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष मा . सुधीरआबा भोसले यांनी केले तर सुत्रसंचलन मा . विजय काळे यांनी केले.शेवटी उपस्थितांचे आभार मा . स्वप्निल जगताप यांनी मानले.