*करकंब येथील अन्सार काझी यांना सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिशन पुरस्कार....!*

*करकंब येथील अन्सार काझी यांना सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिशन पुरस्कार....!*

 
 *करकंब प्रतिनिधी*:-

ओंकार इलेक्ट्रिकल, ओम साई इलेक्ट्रिकल ओम लाईट हाऊस व इलियस, हाय फाय यांच्याकडून दिला जाणारा 2021 - 2022 चा सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिशन (वायरमन) हा पुरस्कार करकंब येथील अन्सार अकबर काझी यांना नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.*

: *या कार्यक्रमास जिल्ह्याचे अभ्यासू माजी आमदार प्रशांत मालक परिचारक,  माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले, संतोष भैय्या देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे, माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे, सुमन कीर्ती चे विजय कादे, नगरसेवक महादेव धोत्रे, मराठा क्रांती मोर्चा चे रामभाऊ गायकवाड सुनिल ठोंबरे नागेश बसूदे, बापू देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.*