*पंढरीत उमेश सर्वगोड मित्र परिवाराच्या वतीने मोफत कोविड लसीकरण*

*पंढरीत उमेश सर्वगोड मित्र परिवाराच्या वतीने मोफत कोविड लसीकरण*

पंढरपूर/प्रतिनिधी
*पंढरीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गुरुवारी  भिमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रिडा मंडळ व मा.उमेश सर्वगोड मित्र परिवार यांच्या वतीने मोफत कोविड लसीकरण*

 *सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभ हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आले*
  *या वेळी प्रमुख उपस्थित नगरसेवक मा.संजय निंबाळकर, नगरसेवक कृष्णा वाघमारे ,सुकदेव माने   किशोर खिलारे लखन सर्वगोड सुरज इंगळे अक्षय कदम निलेश जाधव प्रशांत सर्वगोड सुमित माने सुहास सर्वगोड अदित्या गावकरे आभि फडतरे सुशांत माने सुदिप कांबळे सविधान चव्हाण अर्जुन तुपसुंदर सचिन भोरकडे व सर्व  प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थितीत होते*