*आमदार बबनदादा शिंदे यांच्या निधीतून बाभूळगाव येथे विविध विकास कामाचे उद्घाटन*

: *करकंब/ प्रतिनिधी*-
बाभूळगाव,ता - पंढरपूर येथे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांच्या स्थानिक विकास व २५१५ योजना निधीतून व्यायाम शाळेच्या कामाचे भूमिपूजन, कोळी गल्ली ते सुतार गल्ली भूमिगत गटार कामाचे भूमिपूजन व जिल्हा परिषद निधीतून भिमनगर येथील पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा विधानपरिषदेचे अभ्यासू आमदार प्रशाऺत (मालक) परिचारक व सोलापूर जिल्हा दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.रणजित (भैय्या) शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला*.
*यावेळी जि.प.सदस्य सुभाषराव मानेसर, दिलीपराव चव्हाण ( मा.व्हा.चेअरमन पांडुरंग स.सा.का.श्रीपूर),लक्ष्मण तात्या धनवडे (संचालक, पांडुरंग.स.सा.का.श्रीपूर), हनुमंत कदम, गणेश चव्हाण(सरपंच), श्रीपाद चव्हाण (उपसरपंच), बाळासाहेब लटके, बालाजी चव्हाण, कुमार कोरके, अमोल कोरके, महादेव रुपनर, शहाजी चव्हाण,जोतिराम चव्हाण, वसंत आप्पा चव्हाण, वसंत दादा चव्हाण, महादेव चव्हाण (वस्ताद), किरण कोरके,संतोष चव्हाण, रमेश माळी, औदुंबर माळी ,महादेव शिंदे ,विष्णू चटृॆ तसेच गावातील ग्रामस्थ व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*