संसद रत्न खा.सुप्रियाताईंचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी पंढरीत साजरा

संसद रत्न खा.सुप्रियाताईंचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी पंढरीत साजरा

पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये महाराजांचे उपस्थिती मध्ये रंगला भक्तीचा मळा
आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांना उदंड आयुष्य लाभो या साठी आज पंढरपूर मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला वारकरी , फडतरी बांधवांसोबत टाळ , मृदुग व हरिनामाचा जयघोष करीत प्रदक्षिणा करीत श्री नामदेव महाराज पायरी समोर
ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांचे शुभहस्ते व
सौ प्रणिती ताई भगीरथ भालके , सोपान काका देशमुख , किशोर भाऊ जाधव , शेखर दादा भालके व कार्यक्रमाचे आयोजक सुरज पेंडाल , शहराध्यक्ष सुधीर भोसले , कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे , जिल्हा सरचिटणीस दिगंम्बर सुडके , युवक अध्यक्ष स्वप्नील जगताप , महिला प्रदेश सचिव सुवर्णा बागल , जिल्हाध्यक्ष साधना राऊत , युवती जिल्हाध्यक्ष श्रिया भोसले, रंजना हजारे ,संदीप मांडवे ,दादा थिटे ,मनोज आदलिंगे, अनिल सप्ताळ, सचिन आदमीले ,विश्वजित भोसले, कपिल कदम, सारंग महामुनी , धीरज टीकोरे, सूरज कांबळे ,  तसेच पंढरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व सेल चे पदाधिकारी , महिला आघाडी , राष्ट्रवादी युवक आघाडी , विद्यार्थी आघाडी ,ओबीसी सेल व कार्यकर्ते यांचे उपस्थिती मध्ये पांडुरंगाला महाआरती करण्यात आली
संतांच्या उपस्थिती मध्ये व ज्ञानोबा-तुकाराम या मंत्रमुग्ध करणाऱ्या भक्तीच्या सागरात आज मंदिर परिसरातील भक्त व सर्व कार्यकर्ते भक्तीत तल्लीन झाले होते.