*राष्ट्रवादी उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या आणखी एका उद्योगात भर* *न्यू हॉलंड ट्रॅक्टरची अधिकृत मिळाली डीलरशिप* *पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील विक्रीला मिळाली परवानगी*

*राष्ट्रवादी उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या आणखी एका उद्योगात भर*  *न्यू हॉलंड ट्रॅक्टरची अधिकृत मिळाली डीलरशिप*  *पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील विक्रीला मिळाली परवानगी*

पंढरपूर,/प्रतिनीधी 

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांच्या एन पी ग्रुप उद्योग समुहामधे आणखी एका मोठ्या उद्योगाची भर पडली आहे. यामध्ये 

न्यू हॉलंड ट्रॅक्टरची अधिकृत मिळाली डीलरशिप मिळाली असून या उद्योग समुहासाठी पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील ट्रॅक्टर विक्रीसाठी विक्रीला  परवानगी मिळाली आहे.

CNH INDUSTRIAL संचलित NEW HOLLAND फाटे ट्रॅक्टर्स पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला अशी अधिकृत डिलरशिपचे अथोराईजचे पत्र उत्तर प्रदेश येथील नोएडा येथील प्लांट मध्ये CNHI चे ALL INDIA HEAD श्री.गगण पाल(सर) यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी सेल रिजनेल मॅनेजर श्री.सुशिल पटेल, सर्व्हिस रिजनेल मॅनेजर श्री.परेश प्रधान, डिलर डेव्हलपमेंट हेंड श्री.अमोल कापसे, एरिया मॅनेजर श्री.दत्ता कोल्हे,टेरिटरी मॅनेजर विजय चोव्हाण,श्री.नागेश दादा फाटे,डाॅ.रमेश फाटे,श्री.उमेश फाटे,चि.शुभम फाटे उपस्थित होते.
 सेल्स, सर्व्हिस व स्पेअर अशी अधिकृत डिलरशिप आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकर आपल्या सेवेत येत आहेत. यामुळे फाटे उद्योग समूहातील उद्योग वाढत असल्याचे दिसत आहे.
यामुळे अनेक तरुणाच्या हाताला काम मिळत असल्याचे दिसत आहे.