*महादेव  नाईकनवरे यांचे निधन* 

*महादेव  नाईकनवरे यांचे निधन* 


पंढरपूूूर / प्रतिनिधी)

   येथील जुनी पेठ येथील महादेव शंकर नाईकनवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले (वय 86) त्यांचा पशचात पत्नी एक मुले दोन मुलगी होते. व नातवंडे असा परिवार आहे 
भारतीय सैन्य दलातील हवालदार विक्रम राजाराम नाईकनवरे यांचे आजोबा होत