*करोळे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 151 जणांचे रक्तदान.... *करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे व  अजित मोरे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन* *करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे व  अजित मोरे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन*

 *करकंब /प्रतिनिधी*

: करोळे ता पंढरपूर येथील करोळे ता पंढरपूर येथील समस्त करोळे ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी शिवजयंती चे औचित्य साधून याहीवर्षी करोळे ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे चे व विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

: सुरुवातीस शिव प्रतिमेचे पूजन करकंब पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे व पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पो.ह. नितीन शेटे,  पो.घुगे, पो.नलावडे व करोळे येथील बहुसंख्य ग्रामस्थ या शिव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी करोळे येथे या रक्तदान शिबिरात 151 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. तसेच या सामाजिक उपक्रमा बरोबरच करोळे येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान करून एक सामाजिक बांधिलकी जपून ग्रामीण भागामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केल्याची चर्चा होत आहे.*