*मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा सन्मान*

*मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा सन्मान*

करकंब /प्रतिनिधी 

 वडार समाजातील मंत्रालयातील मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र युवकांचे अध्यक्ष अमोल धोत्रे सर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात  टेंभुर्णी येथे संपन्न झाला. 
 या कार्यक्रमासाठी मंत्रालयात कार्यरत असलेले राजू धोत्रे साहेब (सहाय्यक संचालक मंत्रालय) राजेश अलकुंटे साहेब( कक्ष अधिकारी मंत्रालय) दिलीप पाथरवट (पीडब्ल्यूडी मंत्रालय अभियंता) अशोक पवार( सांख्यिकी विभाग मंत्रालय) सुधीर भाऊ पवार( तंत्रशिक्षण विभाग मंञालय)यशवंत लष्करे (ग्रह विभाग मंत्रालय) दत्ता धोत्रे साहेब( महसूल विभाग) पोपटराव डोकरे (राज्यमंत्री पी ए) त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मी वडार महाराष्ट्र या संघटनेचे कुसाळकर जिल्हाअध्यक्ष कल्याण-डोंबिवली यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल सर धोत्रे यांनी केले होते या कार्यक्रमासाठी माढा तालुका अध्यक्ष संजय गुंजाळ करमाळा तालुका अध्यक्ष दिपक मंजुळे सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष तात्या शिंदे टेंभुर्णी शहराध्यक्ष महादेव पवार सोलापूर जिल्हा युवक प्रसिद्धीप्रमुख सचिन धोत्रे अकोले गावचे युवा नेते आकाश पाटील यशपाल लोंढे श्याम लोंढे महिला जिल्हाध्यक्ष सरस्वती पवार अनिल पवार सर आकाश मासुळे गोपाळ पवार  युवक नेते कृष्णा धोत्रे कालिदास पवार नितीन चव्हाण सुनिल पवार प्रतीक माने मनेश धोत्रे लखन गायकवाड आकाश काळे अनिल पवार विकास माने बापू माने सागर पवार शांतीलाल माने विरांग मेहता सुनील मासुळे  दादा माने प्रकाश धोत्रे महादेव जगताप गणेश ननवरे दत्ता सूरज जाधव बाप्पा पवार सनी कैलास पवार दीपक मासुळे बाप्पा पवार अनिल माने इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.