करकंब येथील एस.एस.कलेक्शनच्या भव्य दालनाचे उद्घाटन*

*करकंब येथील एस.एस.कलेक्शनच्या भव्य दालनाचे उद्घाटन
करकंब/प्रतिनिधी,
करकंब सारख्या निमशहरी गावामध्ये त्यातच या करकंब ला जोडणाऱ्या ग्रामीण भागाशी संलग्न असणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना प्रथमच एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या सर्व कपड्यांचे भव्य दिव्य फॅमिली शॉप चे उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक १३ रोजी जळोली चौक नजीकच्या श्रीराम नगर येथे मातोश्री श्रीम.रत्नप्रभा शंकरराव म्हेत्रे यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे,धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजितआबा पाटील,सौ. सीमाताई परिचारक, मा.जी.प.सदस्य बाळासाहेब देशमुख,मा. महिला बालकल्याण सभापती रजनीताई देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, भाजपा जि. उपाध्यक्ष भाऊसाहेब अंबुरे, विरोधी पक्ष नेते, राहुल काका पुरवत,उद्योजक कुमारदादा टकले, कैलासशेठ मादलमोटी, तुकाराम पाटील,राष्ट्रवादी चे युवकनेते अजितसिंह देशमुख, सिनेस्टार प्रीतम भंडारे, प्राची पालवे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या भव्यदिव्य दालनास शुभेच्छा दिल्या.