*करकंब येथील रुक्मिणी हॉटेल चे उद्घाटन युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न...,.!*

*करकंब येथील रुक्मिणी हॉटेल चे उद्घाटन युवा नेते व भावी जिल्हा परिषद सदस्य प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न...,.!*


: *करकंब /प्रतिनिधी*

: करकंब येथील श्री पांडुरंग परिवाराचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष संजीव कुमार खडके यांच्या श्री सद्गुरु भजलिंग महाराज व गजानन बप्पा महाराज यांच्या शॉपिंग सेंटरच्या समोर हॉटेल रुक्मिणी चे उद्घाटन युवा नेते आणि भावी जिल्हा परिषद सदस्य प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.

 *यावेळी श्री पांडुरंग परिवाराचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संजीव कुमार खडके, औदुंबर खडके, नितीन टकले , संदीप पवार पत्रकार ,मनोज पवार, लक्ष्मण शिंदे, ऋषिकेश वाघमारे ,पैलवान औदुंबर कुंभार, शिवाजी व्यवहारेअनिल शिंदे, महेंद्र पेटकर, अशिष नागरस, नीरज वंजारी, शुभम काळे, राजेश केदार, लालाजी धोत्रे, सुरज व्यवहारे आदीसह सर्व मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक यांचा विशेष सत्कार करण्यात आला.*