*करकंब जिल्हा परिषद गटातील बाळासाहेब देशमुख हेच खरे तर गावाला असलेला मोठा कलंक-आदिनाथ देशमुख.***लगीन लोकाचं.... अशी अवस्था बाळासाहेब देशमुखाची***जे स्वतःचा भाऊ मुलगा वडील यांना निवडून आणू शकत नाही ते काय गटाचे नेतृत्व करणार.* *घरात महिला बालकल्याण सभापती चे मोठे पद असूनही तुमच्या घरातील लोक तुम्हाला निवडून आणता आले नाहीत.*

*करकंब जिल्हा परिषद गटातील बाळासाहेब देशमुख हेच खरे तर गावाला असलेला मोठा कलंक-आदिनाथ देशमुख.***लगीन लोकाचं.... अशी अवस्था बाळासाहेब देशमुखाची***जे स्वतःचा भाऊ मुलगा वडील यांना निवडून आणू शकत नाही ते काय गटाचे नेतृत्व करणार.* *घरात महिला बालकल्याण सभापती चे मोठे पद असूनही तुमच्या घरातील लोक तुम्हाला निवडून आणता आले नाहीत.*


 करकंब /प्रतिनिधी: 


सोलापूर जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालय समजले जाते या मिनी मंत्रालयातील या जिल्हा परिषद गटातील गेल्या दहा वर्षापासून गटाचे फुसके नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 सदस्यांपैकी या जिल्हा परिषद गटातील  काय पण गावातील एक मोठं कलंक असल्याची खरमरीत टीका सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सोलापूर जिल्हा अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी केली.
 मी व माझ्या सहकाऱ्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये गावचा विकास काम करीत असताना लोकांना सोबत बरोबर घेऊन विकासाचे काम केले . त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी सत्तेची चावी पुन्हा एकदा आमच्या हातात दिली. जर आम्ही दहा वर्षांमध्ये भ्रष्टाचारच केला असेल तर याच लोकांनी आम्हाला नाकारले असते व पुन्हा या सत्तेवर बसवले नसते, परंतु याच गावातील व परिसरातील  सर्वसामान्य लोकांचा माझ्या वर माझ्या सहकार्यावर व मी केलेल्या कामावर पूर्णता विश्वास असल्यामुळेच याच जनतेने पुन्हा मला निवडून दिले. बाळासाहेब देशमुख हे दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते तर त्यावेळी करकब ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारा संबंधी गावाचा वाचा फुटली नाही. त्यावेळी हे जिल्हा परिषद सदस्य काय झोपा काढत होते काय? असा सवाल करून स्वतःच्या घरात महिला बालकल्याण चे सभापती पद असतानादेखील स्वतःच्या मुलाचा पाचशेहून अधिक मतानी याच दोन नंबर वार्डातील लोकांनी पराभवाची धुळ चारली. अरे ज्याला स्वतःचा मुलगा , भाऊजय    च काय पण 95 पासून स्वतःचा बालेकिल्ला समजणारा वार्ड नंबर 4 मधून हे एका  सामान्य कार्यकर्त्याकडून अवघ्या दहा ते पंधरा मतांनी निसटत्या पराभवाची नामुष्की जिल्हा परिषदेचे एवढे मोठे पद असूनही ही नामुष्की का आली?  जे स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करू शकले नाहीत. ते गावाला कलंक असलेले जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व काय करणार. मी लहान वयात लोकांच्या विश्वासावर ही राजकीय घोडदौड यशस्वीपणे सुरू आहे. सन 1995 पासून पंधरा वर्षाच्या काळात ज्यांनी सत्ता उपभोगली मंगल कार्यालय लोकांच्या जागा, अनेक गैरव्यवहार ग्रामपंचायत ची मालकी समजून हे 
कुणी केले . ठेकेदारी तून सत्ता सत्तेतून ठेकेदारी अशी करोडची माया तुम्ही गोळा केली. गेला सहा महिना पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये या वाजेला जनतेने जागा दाखवली आहे तूच काय तुमची 70 पिढी आली तरी माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही तू तुझ्या लायकीच्या बाहेरचा माणूस आहे .हे जनतेला चांगले माहित आहे. त्यामुळे ईडी सिडी काय चौकशी व्हायची ते होऊ द्या. मी व माझे सर्व आजी माजी सदस्य सहकारी यांनी संघर्ष आणि लोकांच्या विश्वासाच्या बळावर यशस्वी मजल मारली आहे या बाळासाहेब देशमुख याचा फक्त दोन महिन्यांचा काळ आहे . दोन महिन्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत घोडामैदान जवळच आहे  त्यांना मतपेटीतून जनताच दाखवून देईल.
 गावचा विकास करताना राजकारण न करता कुणाची अडवणूक केली नाही. आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, माननीय रंजीत भैया शिंदे यांच्या माध्यमातून विकास कामाचा निधी तसेच विविध कामाबाबत पाठपुरावा केला.तुमच्या काळात चार दलित वस्त्या होत्या पण मी माझेच काळामध्ये 18 दलित वस्त्या करून दलित वस्ती योजना अंतर्गत खाडे राजगुरू कांबळे, ढोर गल्ली आदी विविध दलित वस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. काळा मारुती ते आतार चौक ते थोरली वेस ते धाकटी वेस सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्ता, मसोबा ते शुक्रवार पेठ सिमेंट कॉंक्रीट रस्ता, ही कामे पूर्ण केली. शंभर टक्के समाजकारण म्हणून गावाबरोबरच वाड्या-वस्त्या वरील असणारे सर्वच रस्ते जोडण्याचे काम केले ते दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे या करतो आमच्या जनतेवर माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे . हे बाळासाहेब देशमुख परिचारक हे लेबल लावून निवडून येतात, अरे बाबा तुझ्या मागचे परिचारक हे लेबल काढले तर 50 सुद्धा मते पडणार नाहीत .पन्नास पार्ट्या निवडणुकीत उभा करून आठ जण निवडून आले यामध्ये तुझे योगदान काय ? लगीन लोकाच ,नाचतय ....अशी अवस्था बाळासाहेब देशमुखाची झाली आहे.त्यामुळे आशा बाळासाहेब देशमुख सारख्या लोकांनी बिनबुडाचे आरोप करून पोपटपंची करणार्‍या ना येणाऱ्या दोन महिन्यात त्यांची जागा दाखवून देणारच असा ठाम विश्वास यावेळी विद्यमान उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी केला.