*भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहर भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी साजरी करण्यात आली .यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार महेश खिस्ते यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती भाजपा युवा मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल अधटराव, नाभिक समाज अध्यक्ष तुकाराम चव्हाण, निलेश (गोलू) लकेरी ,आदम बागवान, सचिन गोडसे ,विजय दहीवडे, विशाल (भैय्या )बागडे, अविनाश जक्कल, करण लकेरी, धनंजय निंबाळकर, कृष्णा पवार ,मयूर (बबलू) बनकर, इस्माल बागवान ,ऋतुराज रोपळकर, अक्षय सासवडकर ,सुमित घोडके, आकाश पोळ, सुहास वाघमारे, आदित्य भोसले, इत्यादी उपस्थित होते.