*पंढरीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे भाजपाचे सरकार आल्याबद्दल जल्लोष*

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूरात संत पेठ येथे भाजपा युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी भाजप युवा मोर्चा मा शहराध्यक्ष विदुल अधटराव आदम (भाई) बागवान. निलेश (गोलू) लकेरी. लखन खंडागळे प्रशांत धुमाळ. अविनाश ठोंबरे. धनंजय हुंडेकरी. शुभम लिमकर. सतीश सासवडकर. रोहन जाधव. अजय दहिवडे. धनंजय निंबाळकर. करण लकीरे. सुरज बनकर. अक्षय सासवडकर. अक्षय नायकुडे .शुभम माने, आकाश पोळ इस्लाम बागवान. ऋतुराज रोपळकर .आदित्य भोसले. मयूर बनकर .कुणाल कोरे. मन्सूर बागवान .राज देवमारे. सुहास वाघमारे. धनंजय आसबे. समाधान कटके .सौरभ काळे.आदि भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.