*नारायण चिंचोली येथे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते विठ्ठल परिवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

पंढरपूर / प्रतिनिधी
-पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे विठ्ठल परिवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परिवाराचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बी.पी. रोंगेसर, शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, हरे कृष्ण ज्वेलर्स चे मालक सोनके गावचे माजी सरपंच सत्यवान पाटील , संचालक सिद्धेश्वर बंडगर,संजय खरात ,अतुल बंडगर, पोपट नाना जमदाडे,नीलकंठ सावंत, शेतकरी संघटनेचे युवा नेते सचिन आटकळे, माजी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण , ग्रा. पं.सदस्य संतोष चव्हाण, बापूराव कोले ,किशोर कवडे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी अभिजीत ऑटोमोबाईल चे मालक अभिजीत कवडे व नवनाथ कोले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी श्रीकांत नलवडे, अजय देशमुख ,धनाजी पासले सुनील माने, प्रदीप कोलेसर, बापूराव घाडगे आदी मान्यवर विठ्ठल परिवाराची सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते