*मेंढापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत आमदार बबनदादा शिंदे यांच्या शुभहस्ते पाणीपुरवठा भूमिपूजन समारंभ संपन्न.**विठ्ठल परिवारातील भालके वगळता सर्व नेते होते उपस्थित *

.
करकंब/ प्रतिनिधी :-
*मौजे मेंढापुर ता.पंढरपूर येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजने अंतर्गत गावच्या पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.बबनराव दादा शिंदे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्याअध्यक्ष स्थानी कल्याणराव काळे होते
.यावेळी लक्ष्मण आबा पवार, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील, युवराज दादा पाटील ,गणेश पाटील, श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या व्हॉइस चेअरमन..रोंगे ताई, पंचायत समिती सदस्य अर्चानाताई पाटोळे,दिनकर दाजी चव्हाण, जनक भोसले,हनुमंत पवार, हनुमंत बापू पाटील, अभिजित कवडे, महेश कदम, नितीन कदम विकास भोसले. नागनाथ माळी, सरपंच दिलीप कोरके, भारत गवळी, बबन पटोळे, धोंडीराम पाटोळे ,रावसाहेब पवार,किरण पवार, सतीश दिनकर पवार,किसन पाटील , उत्तम पवार,सर्व ग्रा.पं.सदस्य,गावातील विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी,परिसरातून आलेले विविध गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*