*खिलारवाडीचे पैलवान सूरज राऊत यांनी मिळवली एक किलो चांदीची गदा अन21हजार रोख बक्षीस*!

तिसंगी /प्रतिनिधी
सिद्धेवाडी ता. मिरज जि. सांगली येथे काल झालेल्या कुस्ती मैदान मध्ये खिलारवाडीतील हरी नाना कुस्ती केंद्र वस्ताद पै.संजय मामा गोडसे यांचा पट्टा पै.सुरज विठ्ठल राऊत, यांनी रोख रक्कम 21हजारआणि एक किलो चांदीची गदा हा किताब जिंकला.
यातसेच खिलारवाडी गावचे मिळालेल्या यशामुळे गावचे सरपंच शरदराव शंकर हिप्परकर व उपसरपंच विनोद बागल व सर्व ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.