*भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी अनिल  शिंदे यांची निवड*

*भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी अनिल  शिंदे यांची निवड*

 

*करकंब/ प्रतिनिधी*:

-भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका कार्यकारिणीच्या निवडीमध्ये पंढरपूर तालुका उपाध्यक्ष पदी अनिल  रमाकांत शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्याचे अभ्यासू प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली , सोलापूर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.*

*यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबोरे भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर तालुका अध्यक्ष भास्कर दादा कासगवडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख,  भाजपाचे सरचिटणीस लक्ष्मण वंजारी अदीसह उपस्थित मान्यवर,  भारतीय जनता पार्टी चे बहुसंख्य तालुक्यातील नूतन पदाधिकारी , कार्यकर्ते  उपस्थित होते.*