*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर*

*अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर*

प्रतिनिधी : पंढरपूर
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात जाहीर करण्यात आली यावेळी शहरमंत्री म्हणून कपिल पाटील व तालुका प्रमुख म्हणून प्रथमेश कोरे यांची निवड करण्यात आली, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ.प्रतापसिंग टकले, प्रमुख पाहुणे म्हणून कवठेकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अंजली बारसावडे मॅडम, अभाविप जिल्हा संयोजक शुभम बंडगर, कार्यक्रम प्रमुख शिवानी बेणारे यांची उपस्थिती होती, या कार्यक्रमात निर्वाचन अधिकारी म्हणून अभाविप पूर्व कार्यकर्त्या सौ.सरिता ताई कुलकर्णी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन जिल्हा कोष प्रमुख गौरव घाटे यांनी तर आभार कार्यक्रम प्रमुख शिवानी बेणारे यांनी व्यक्त केले, या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व अन्य असे एकूण ५६ जण उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे 
तालुका प्रमुख :- प्रथमेश कोरे 
शहरमंत्री :- कपिल पाटील
शहर सहमंत्री :- 
रोहिणी शिंदे
सुरज भोसले
गुरुराज राऊत
राष्ट्रीय कला मंच प्रमुख :- अदिती उत्पात
Tsvk प्रमुख :- ऋत्विक बडवे
Think India प्रमुख :- आशुतोष कोताळकर
SFD प्रमुख :- शिवम साखरे 
SFD सहप्रमुख :- प्राजक्त सादिगले
SFS प्रमुख :- आर्यन नराळे
SFS सहप्रमुख :- प्रतीक कुंभारे
महाविद्यालय प्रमुख :- माऊली शिंदे नाईक
सोशल मीडिया प्रमुख :- ऋत्विज बुबने
Pharmavision प्रमुख :- सुजय लवटे
कार्यकारिणी सदस्य :- कृष्णा गुजराथी
अभिषेक खंकाळ
सचिन पारवे