*पंढरीत तहसिल कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाची निदर्शने*

*पंढरीत तहसिल कार्यालयासमोर आरपीआय आठवले गटाची निदर्शने*

पंढरपूर/प्रतिनिधी

मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व महा.राज्य सरचिटणीस मा.राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने विविध मागण्या साठी तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी मा.आप्पासाहेब जाधव, मा.बाळासाहेब कसबे,मा.जितेंद्र बनसोडे,संतोष पवार शहर अध्यक्ष,कुमार भोसले, दयानंद बाबर,संतोष सर्वगोड,कैलास कांबळे,सुरेश शिंदे,सचिन भोसले, राहुल मोरे,विजय वाघमारे,सचिन गाडे,भैय्या फडतरे,अजिंक्य ओव्हाळ, लक्ष्मण कांबळे,राजु शिंदे,भैय्या शिंदे,विक्रम चंदनशिवे,बबलु मागाडे,संदेश माने,आदी उपस्थित होते.