*करकंब  शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

*करकंब  शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*

करकम्ब :- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब  मधील शिवसैनिकांनी व युवा सैनिकांनी करकंब पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन केली मागणी यावेळी उपस्थित
शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष धोत्रे, युवासेना उपतालुकाप्रमुख पंढरपूर रणजित कदम, शिवसेना करकंब शहर प्रमुख दत्ता पेठकर शिवसेना उपशहरप्रमुख करकंब दत्ता शिंदे युवा सेना शहर प्रमुख सचिन मोरे शिवसेना शाखाप्रमुख धनाजी घाटोळे , गणेश कदम अतुल गुंड अनिल पवार बार्डी युवासेना अध्यक्ष विजय शिंदे ऋषिकेश कवडे सचिन पवार   पै.शरद लोंढे बालाजी देशमुख बापू लोंढे महेश पवार व इतर शिवसैनिक