*करकंब मध्ये आरपीआय पक्षाच्या आठवले गटाच्या पदाधिकार्यांच्या निवडी*

*करकंब /प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र बनसोडे त्यांचं मार्गदर्शन खाली करकंब शहरातील रिपब्लिकन पार्टी च्या पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या
यावेळी आर पी आय उपजिल्हा प्रमुख पदी सुरेश शिंदे, आरपीआय उपतालुकाप्रमुख भैय्या भीमराव शिंदे, आरपीआय सरचिटणीस पदी भागवत लोंढे,आरपीआय करकंब शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे,(राजाभाऊ) शहर कार्याध्यक्ष मनोज शिंदे शहर, संघटक आकाश शिंदे, तर सरचिटणीस पदी हनुमंत शिंदे, यांची निवड करण्यात आली यावेळी पंढरपुर आरपीआय आठवले गटातील सर्व पदाधिकारी व करकंब (ग्रा. सदस्य)बापू शिंदे, प्रदीप भाऊ खकाळ अरुण शिंदे,वंशीभूषण शिंदे,आप्पासाहेब शिंदे, जयंत टकले, रजनीकांत शिंदे, आदी उपस्थित मान्यवर होते